राजेंद्र पाटील राऊत
ठेंगाेडा येथे संविधान दिवस उत्साहात साजरा। सटाणा,( जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- भारतीय बौध्द महासभेच्या नाशिक जिल्हा पूर्व मालेगाव व बागलाण तालुका महिला सचिव सौ, लतिका प्रल्हाद निरभवणे यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला।याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे पुजन करण्यात आले।अस्पृष्य समाजाला व समस्त स्री जातीला या संविधानाने कसे हक्क मिळवुन दिले याचे विवेचन पाौर्णिमा ताइ आहिरे यांनी केले।याप्रसंगी विलास साेनवणे, यशवंत बच्छाव, नाना निरभवणे,, गाैतम निरभवणे।मिलिंद साेनवणे, कलाबाई निरभवणे, संगिता साेनवणे, मयुरी आहिरे, वैशाली निरभवणे, आदि उपासक, उपासिका उपस्थिति हाेते।