राजेंद्र पाटील राऊत
*छावा जनक्रांती संघटना वाहतुक सेना प्रमुखपदी पियुष घोलप यांची नियुक्ती*
नाशिक,(युवा मराठा न्युज नेटवर्क) छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इजि. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अँड अलकाताई मोरे पाटील यांच्या व महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्षा सौ, पारो सी तडवी मँडम यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य मिडीया प्रमुख यांच्या प्रयत्नातून आज नाशिक जिल्हा वाहतुक सेना जिल्हा प्रमुख पदी निस्वार्थी युवक समाजसेवक *पियुष घोलप* यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री नारायण अष्टेकर तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,