Home माझं गाव माझं गा-हाणं छावा जनक्रांती संघटना वाहतुक सेना प्रमुखपदी पियुष घोलप यांची नियुक्ती*

छावा जनक्रांती संघटना वाहतुक सेना प्रमुखपदी पियुष घोलप यांची नियुक्ती*

93
0

राजेंद्र पाटील राऊत

*छावा जनक्रांती संघटना वाहतुक सेना प्रमुखपदी पियुष घोलप यांची नियुक्ती*
नाशिक,(युवा मराठा न्युज नेटवर्क) छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इजि. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अँड अलकाताई मोरे पाटील यांच्या व महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्षा सौ, पारो सी तडवी मँडम यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य मिडीया प्रमुख यांच्या प्रयत्नातून आज नाशिक जिल्हा वाहतुक सेना जिल्हा प्रमुख पदी निस्वार्थी युवक समाजसेवक *पियुष घोलप* यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री नारायण अष्टेकर तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

Previous articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि दोस्ती फाउंडेशन यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑
Next articleकिसान युवा क्रांती संघटना मुखेडच्या वतीने महावितरण कंपनीला दिले निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here