• Home
  • माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द.

माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201121-WA0015.jpg

माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द…

मनोज बिरादार मुखेडप्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड दिनांक 20 नोव्हेंबर 2020 आज रोजी मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे निवडणूक व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द व तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या राबविण्यात आलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम मतदार व निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.ग्रामपंचायतीचा मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येईल असे उपजिल्हाधिकारी सामान्य नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. अशी माहिती नांदेड संपर्क कार्यालय यांच्यावतीने देण्यात आलेली आहे.

anews Banner

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षपदी मा संतोष दबडे पाटील तर सचिवपदी राजेश पाटील कार्लेकर मुखेड तालुका प्रतिनिधी संग्राम पाटील तांदळीकर मुखेड तालुक्यातील कृषी कार्यालय मुखेड येथे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी संतोष पाटील दबडे तर सचिवपदी राजेश पाटील कार्लेकर यांची निवडनुक 2022 अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना राज्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने नियुक्त तालुका निवडणूक अधिकारी संभाजी वडजे व सहाय्यक निवडणूक अधिकारी गोगदरे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27/2/2022 रोजी सकाळी 11 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुखेड येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये निवडणूक घेऊन खालील प्रमाणे तालुक्यांची कार्यकारणी निवडणुकीमध्ये जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनिल बनसोडे नागेश मदेवाड नवनिर्वाचित तालुका कार्यकारणी संतोष पाटील दबडे तालुका अध्यक्ष साईनाथ कचकलवार तालुका कोषाध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी मंडळ मुक्रमाबाद सूर्यकांत येलेवाड मंडळ येवती निकिती शिरसे मंडळ मुखेड राजेश पाटील कार्लेकर तालुका सचिव कच्छव दिलीप तालुका खनिजदार विजापुरी भाग्यलक्ष्मी तालुका प्रसिद्धीप्रमुख शेटवाड शिवनंदा महिला प्रतिनिधी यापूर्वीच्या निवडणुकीचे तालुकाध्यक्ष सुनील बनसोडे यांनी आलेल्या निवडणूक अधिकारी यांना मोलाचे सहकार्य केले म्हणून हे निवडणूक सुरक्षितपणे पार पडली या निवडणुकीमध्ये सर्व कृषी सहाय्यक तिकडे जोशी अवताळे मॅडम सुनील श्रंगोर चव्हाण मॅडम भालेकर गिरी हजर होते सर्वांनी नवनिर्वाचित कार्यकारणी तील सदस्यांचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निवडणूक प्रक्रिया समाप्त करण्यात आली

By राजेंद्र पाटील राऊत

Leave A Comment