Home नांदेड संभाजी बिग्रेड देगलूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी श्री बालाजी बिरादार येडूरकर यांची...

संभाजी बिग्रेड देगलूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी श्री बालाजी बिरादार येडूरकर यांची निवड..

215

राजेंद्र पाटील राऊत

संभाजी बिग्रेड देगलूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी श्री बालाजी बिरादार येडूरकर यांची निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर- देगलूर तालुक्यातील संभाजी ब्रिगेड च्या देगलूर तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी बालाजी बिरादार येडूरकर यांची निवड करण्यात आली असून संभाजी बिग्रेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्याम पाटील कुशा वाडीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे

Previous articleमुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…
Next articleमाहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.