• Home
  • अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडी बद्दल भांगे यांचा नायगाव येथे सत्कार

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडी बद्दल भांगे यांचा नायगाव येथे सत्कार

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडी बद्दल भांगे यांचा नायगाव येथे सत्कार

नांदेड प्रतिनिधी,

नायगाव, दि. १३ – अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी देगलूरचे श्री राजेश एन भांगे यांची निवड झाल्या बद्दल नायगांव येथे ओबीसी बांधव व मित्र मंडळी च्या वतीने सत्कार करण्यात आला.

(राजेश एन भांगे हे युवा मराठ न्यूज महाराष्ट्रसाठी नांदेड जिल्हा ब्युरो चीफ म्हणूनही काम सांभाळत आहेत.)
तरी यावेळी डॉ. गजानन गडगेकर साहेब, शाॅर्प टेलर्स साहेब, सक्रिय सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर, विश्वनाथ खराडे पाटील, संदीप पांचाळ इकलिकर,सचिन फुलारी नायगांवकर, राजगड चे सटवाजी पाटील खांदाजे, लक्ष्मण पाटील सुजलेगांवकर, राजु पाटील होळकर बेटक बिलोली, संग्राम बेलकर उच्चेकर, संतोष पांचाळ ईकळीकर आदी ओबीसी बांधव तथा मित्र परिवार यांनी उपस्थित राहून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यांच्या या निवडी बद्दल सर्व ओबीसी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण असुन सर्व स्तरातून निवडीबद्दल कौतुक व स्वागत केले जात.

anews Banner

Leave A Comment