• Home
  • 🛑 ” बेस्ट “कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड 🛑

🛑 ” बेस्ट “कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड 🛑

🛑 ” बेस्ट “कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई – :⭕ ‘बेस्ट’ (BEST) कर्मचाऱ्यांची दिवाळीही आता गोड होणार आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोनस जाहिर केली. ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना दहा हजार शंभर रुपयांचा बोनस मिळणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वीच .अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर झाला.

त्यानंतर ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनीही बोनससाठी आक्रमक भूमिका घेतली होती.

त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार 100 रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले….⭕

anews Banner

Leave A Comment