• Home
  • मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी घेतली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे साहेब यांची सदिच्छा भेट!

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी घेतली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे साहेब यांची सदिच्छा भेट!

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी घेतली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे साहेब यांची सदिच्छा भेट! जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-*मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आज जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*
तसेच भोकर विभागाचे *अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री कबाडे साहेब* व नांदेड येथील *अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री मोरे साहेब* यांची देखील भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी *जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व जिल्हा परिषद मा. सदस्य श्रीनिवास मोरे* हे उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment