Home Breaking News *देगलूर तालुक्यात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी*

*देगलूर तालुक्यात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी*

124
0

*देगलूर तालुक्यात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी* देगलूर( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- देगलूर तालुक्यातील करडखेड येथे वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी .रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले आद्यकवी म्हणून प्रसिद्ध होते .रामायण एक महाकाव्य आहे जय श्रीराम प्रभू यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य ,कर्तव्य ,सहास यांचा परिचय देत एक नवीन आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन केले असून त्यांच्या संस्कृत भाषेत रामायणाची वाल्याचा वाल्मिकी होऊन रचना केली गेली . रामायण घडण्यापूर्वी पंधरा वर्षे अगोदरच वाल्मिकीनी लिहून ठेवले होते. व पुढे तसेच रामायण घडले गेले. एवढे महान विद्वान ऋषी महर्षी वाल्मिकी होते. रामायण हे केवळ कोळी समाजा पुरतेच नसून अठरापगड जाती धर्मासाठी या रामायणाची रचना करून ऋषीनी ठेवले आहे. या महान आद्यकवी वाल्मिकी यांची जयंती बारा वाजता गुलाल व भजन करून नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. यावेळी मा.तहसीलदार तुकाराम वंकलवार गंगाधर वंकलवार सुधाकर वंकलवार परबतराव कजेवाड संजय कोकेवार(युवा मराठा न्यूज देगलूर) इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here