Home Breaking News पंगरा येथे माजी आ. भोसीकर यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

पंगरा येथे माजी आ. भोसीकर यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

100
0

पंगरा येथे माजी आ. भोसीकर यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

नांदेड, दि. २७ – राजेश एन भांगे

माजी आ. ईश्वरराव भोसीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपकेंद्र पांगरा येथील आरोग्य, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व आशा वर्कर तसेच नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करुण फवारणीसाठी सोडियम हाइपोक्लोराइड औषध देण्यान आले.
तरी यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री संजय भोसीकर, सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जि.प. सदस्या सौ वर्षाताई भोसीकर व वैद्यकीय अधिकारी डॉ.सूर्यकांत खतगावे सरपंच संभाजी पाटील पाटील, गोविन्दराव पाटील पांगरेकर, चेयरमन दयानंद पाटील, माधव टेकले, चंद्रकांत कौसंल्ले, शिवा पाटील, विठ्ठल कतरे,करेवाड,आरोग्य केंद्रातील व अंगणवाडीतील कर्मचारी आशा वर्कर तथा गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous article“मुंबई मध्ये हाय अलर्ट जारी – ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याची शक्यता
Next article🛑 *खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे परिणाम दिसण्यास सुरूवात ….! पहिली धडक गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here