Home Breaking News मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत येथील माजी उपसभापती राचाप्पा चीठे सावकार यांची ओबीसी...

मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत येथील माजी उपसभापती राचाप्पा चीठे सावकार यांची ओबीसी आघाडीच्या नांदेड जिल्ला उपाध्यक्षपदी निवड…

131
0

मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत येथील माजी उपसभापती राचाप्पा चीठे सावकार यांची ओबीसी आघाडीच्या नांदेड जिल्ला उपाध्यक्षपदी निवड… जाहूर( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत येथील राचप्पा चिठे सावकार यांची ओबीसी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती राचापा सावकार यांची निवड करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय तुषार राठोड साहेब किनवट माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम राम पाटील रातोळीकर माजी आमदार माननीय अविनाश घाटे साहेब यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या निवडीबद्दल सर्व समाजातून कौतुक होत आहे.

Previous article🛑 संभाजीराजेंचा सरकारला इशारा….! आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत 🛑
Next article*देवळा तालुक्यातील वाजगाव येथे चोरटय़ांनी केला कांद्यावर हात साफ जवळपास ८० ते ९० हजाराचे नुकसान*.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here