Home Breaking News दहिवड रामनगर परिसरात भवरी मळा येथे बिबट्याचे आगमन

दहिवड रामनगर परिसरात भवरी मळा येथे बिबट्याचे आगमन

98
0

**Breaking news**
(युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड)
दहिवड रामनगर परिसरात भवरी मळा येथे बिबट्याचे आगमन झालेले आहे.शेतकरी बांधवांनी आपापली जनावरे व स्वतः काळजी घ्यावी.
आज बुधवार सायंकाळी अंदाजे ६ वाजता दसरथ किसन देवरे यांच्या स्वतःच्या मालकीची लहान गोऱ्हे बांधलेले होते. सायंकाळी ते घेण्यासाठी गेले असता समोरच त्यांना बिबट्या ने गोऱ्याचा फडशा पाडलेला होता.आणि त्याच्यासोबत लहान दुसरा गोऱ्याला जखमी केले आहे.
खूप आर डा ओरड लोकांनी केल्यामुळे बिबट्या तिथून पसार झाला.

Previous article*एकनाथ खडसेंच्या पाठोपाठ कन्या रोहिणी खडसेंची राजीनाम्याची घोषणा*
Next article*आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे,* *खा.छत्रपती संभाजीराजे*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here