Home Breaking News *मुखेड कंधार तालुक्यात खरीप पिकाचे अतोनात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पंचनामे न...

*मुखेड कंधार तालुक्यात खरीप पिकाचे अतोनात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पंचनामे न करता*.

167

*मुखेड कंधार तालुक्यात खरीप पिकाचे अतोनात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पंचनामे न करता*.
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट एकरी 25 हजार अनुदान देण्याची मागणी आ.तुषार राठोड यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.श्री.विजय वडेटीवार यांचेकडे केली.
नामदार वडेट्टीवार हे अतिव्रष्ट भागाची पाहणी करण्यासाठी नांदेडहुन लातूरकडे जात असतानाच आमदार डॉ तुषार राठोड यांनी सलगर ता. मुखेड येथे धावता ताफा थांबवून सलगर फाटा ता.मुखेड येथील शेतकरी यांच्या शेतात जाऊन ना.विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली असता शेतकऱ्याचे अथोनाथ नुकसान झाल्याचे आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांनी सांगितले.. आ.तुषार राठोड यांनी शिष्टमडळासह भेट घेवून मागणी केली.
यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील,नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, प.स. सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड,
तालुकाध्यक्ष डॉ. विरभद्र हिमगिरे, किशोरसिंह चौहान, प.स.सदस्य राम पाटील, सलगरचे सरपंच उद्धव पाटील व्यंकट समराले, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous article🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि इन्फिगो तर्फे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑
Next articleदेवळा तालुक्यात गायी बैलांच्या चोऱ्या वाढल्या,शेतकरी त्रस्त!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.