Home Breaking News *#शेतकरी_मायबापाना_घेवुन_शेतकरी_पुञानी_गाठले_इफको_टोकीयो_विमा_कंपनीचे_अधिकारी_ओला_दुष्काळ*

*#शेतकरी_मायबापाना_घेवुन_शेतकरी_पुञानी_गाठले_इफको_टोकीयो_विमा_कंपनीचे_अधिकारी_ओला_दुष्काळ*

113
0

*#शेतकरी_मायबापाना_घेवुन_शेतकरी_पुञानी_गाठले_इफको_टोकीयो_विमा_कंपनीचे_अधिकारी_ओला_दुष्काळ* जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
मुखेड तालुक्यातील सर्व महसुल मंडळाच्या शेतकरी बांधवाचे अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले हि बाब पिक विमा कंपनीच्या अधिकार्‍याच्या निर्दशनास आणुन देवुन सरसकट लाभ देण्याची विनंती शेतकरी पुञांनी नांदेड येथील इफको टोकीयो पिक विमा कंपनीच्या कार्यालयात जिल्हा समन्वयकांची भेट घेवुन केली मागणी. याबाबतीत इफको टोकीयो पिक विमा कंपनीकडे आँनलाईन तक्रारी केलेले पंचनामे शिल्लक राहीले होते.अनेक शेतकरी बांधवाना बँकेत विमा भरल्याने आँनलाईन करण्यासाठी अडचणी होत्या ति अडचण तात्काळ दुर करुन त्यांना तात्काळ सर्व्हर वरुन अप्लिकेशन नंबर देण्यात आले,तालुक्यात ९ हजार ते १० हजार आँनलाईन तक्रारि कंपनीकडे नोंदविण्यात आले असुन त्यात पंचनामे झाले असुन त्यात बर्‍याच शेतकरी मायबापानी पंचनामे करावयास आलेल्या कर्मचार्‍याकडुन एकाच सर्व्हे नंबर मधुन जिओटँगींग केले असल्याने नुकसान असुन सुध्दा पिक विम्यापासुन शेतकरी वंचीत राहण्याची चिंता वाटत असल्याने सरसकट लाभ देण्याची विनंती इफको टोकीयोचे जिल्हा समन्वयक गौतम कदम,व शिंदे सरांकडे केली. यावेळी शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे,युवा नेते रमाकांत पाटील जाहुरकर,पेठवडज सर्कलचे संदीपभाऊ केंद्रे,बंटी पाटील राजुरकर यांच्यासह शेतकरी बांधव ऊपस्थितीत होते.

Previous article*केली कुणीतरी करणी* *म्हणून लिहिली लेखणी,*
Next article🛑 मुसळधार पावसामुळे कोथरूड भागा मधे पाणी साचले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here