Home Breaking News सोयाबीन काढणीला पावसाचा खोडा

सोयाबीन काढणीला पावसाचा खोडा

163

सोयाबीन काढणीला पावसाचा खोडा
(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
जाहूर : परिसरात सततच्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून सोयाबीन काढणीला खोडा घातला आहे शेतात कापून टाकलेल्या सोयाबीन चा अक्षरशः चिखल झाला आहे.तर अनेक शेतकर्यांचा शेताला पर्यायी रस्ता नसल्याने शेतात ढिग मारून ठेवलेले सोयाबीन दररोज भिजत आहे .खरिप हंगामाचे हमखास उत्पन्न देणारे म्हणून सोयाबीन पिकाची परिसरात लागवड मोठ्या प्रमाणात झाली.पिकही बरे होते. पण सत्तरच्या पावसाने उतारा मध्ये घट झाली आंक्टोबर महिन्यात सुरूवात झाली अण पावसाने पुन्हा हजेरी लावली त्यामुळे शेतकरया मध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे याचेच चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.

Previous article🛑 राज्यात आजपासून ग्रंथालये सुरू….! सरकारचे आदेश 🛑
Next article🛑 पुण्यातील गुन्हे शाखेचा विस्तार 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.