Home Breaking News *समाजकंठक सदावर्ते याचा वडगांव मधे पुतळा दहन करून जाहीर निषेध*

*समाजकंठक सदावर्ते याचा वडगांव मधे पुतळा दहन करून जाहीर निषेध*

108
0

*समाजकंठक सदावर्ते याचा वडगांव मधे पुतळा दहन करून जाहीर निषेध*

समाजकंटक सदावर्ते याने छत्रपती खा.संभाजीराजे राजे भोसले व छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांचेबद्दल जे बेताल वक्तव्य केले त्या निषेधार्थ पेठ वडगांव शहरातील पालिका चौकात भगव्या झेंड्याखाली सदावर्तेच्या पुतळ्याला मराठा समाजातील युवकानी जोड्याने मारून लाथा घालुन पुतळा दहन करून सदावर्तेच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी अँड.प्रशांत शिंदे ,अँड.अक्षय शिंदे , नगरसेवक संदिप पाटील , रायसिंग भोसले , सचिन चव्हाण , सुहास जाधव , सचिन पाटील , विजयसिंह शिंदे , डाँ.अभयसिंह यादव , संदिप पाटील (लालु) राहुल पोवार , सनी पाटील , सुयोग पाटील , प्रविण खोपकर , मछिंद्र पाटील , विवेक पाटील , बाळासाहेब पाटील , आसमान मोहीते , हणमंत पाटील , किशोर पन्हाळकर , दिपक पाटील , किरण यादव , इत्यादी मराठा समाजाचे युवक उपस्थित होते.

Previous article*अखिल भारतीय मराठा महासंघाचे* *राष्ट्रीय सरचिटणीस* *यांचा किणी येथे सत्कार*
Next article*कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार – डॉ. संजय ओक*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here