• Home
  • *साप्ताहिक युवा मराठा वृतपत्राची* *हातकणंगले आवृत्ती विजयादशमीपासून*

*साप्ताहिक युवा मराठा वृतपत्राची* *हातकणंगले आवृत्ती विजयादशमीपासून*

*साप्ताहिक युवा मराठा वृतपत्राची*
*हातकणंगले आवृत्ती विजयादशमीपासून*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधे साप्ताहिक युवा मराठा वृत्तपत्र चे लवकरच पदार्पण होत आहे.
आपल्या युवा मराठा न्युज चँनेल आणि वेब न्युजला हातकणंगले तालुक्यात उदंड व भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी आपण लवकरच विजयादशमी दसरादिनी हातकणंगले तालुका आवृत्ती वृतपत्राचे प्रथम अंक प्रकाशनाव्दारे पदार्पण करीत आहोत.
आपल्या युवा मराठा न्युज चे सर्वेसर्वा व आपले कुटुंब प्रमुख मुख्य संपादक श्री.रांजेद्र पाटील (राऊत ) यांच्या युवा मराठा न्युज चे लहान रोपटे लावुन सुरवात केली होती त्या रोपट्याचे आज वटवृक्ष च्या रूपाने आज पहायला मिळत आहे.
सत्याच्या वाटेवरील एक पाऊल सर्वांसाठी नेहमीच पुढे राहणार आहे. अशी ग्वाही हातकणगंले आवृतीचे कार्यकारी संपादक मोहन शिंदे यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment