Home Breaking News *कौळाणेतील विकास कामांच्या नावाने तीनतेरा नऊबारा* *झालेली कामेच होतायेत उध्वस्त*

*कौळाणेतील विकास कामांच्या नावाने तीनतेरा नऊबारा* *झालेली कामेच होतायेत उध्वस्त*

177

*कौळाणेतील विकास कामांच्या नावाने तीनतेरा नऊबारा*
*झालेली कामेच होतायेत उध्वस्त*
मालेगांव,(कार्यालय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मालेगांव तालुक्यात असलेल्या कौळाणे (निं)गावात विकासकामाचे तीनतेरा नऊबारा वाजलेले आहेत,झालेले विकास कामेदेखील सफशेल फोल ठरलेली आहेत.त्यामुळे विकासाच्या नावाने फक्त ठणाणा गोपाळ आहे तर शासनाचा विकासाच्या नावाखाली खर्च घातलेला पैसा हा वायाच गेला आहे.
दलाली आणि टक्केवारीच्या स्पर्धत शौचालये पाईपलाईन,खंडेराव बर्ड नदीवरील फरशी पुल असे कित्येक कामे नित्कृष्ठ दर्जाची व बोगस झालेली आहेत,त्यामुळे कौळाणेतील विकासकामे हे फक्त कागदावरच बघावयास मिळत आहेत.तर नागरिकांनी अतिक्रमणाच्या नावाखाली शासनाने खर्च करुन बांधलेल्या शौचालये मुतारीची तोडफोड करुन शासनाच्या मालमतेचे नुकसान केलेले आहे तरीदेखील ग्रामपंचायत प्रशासनाला त्याचे गांभिर्य किंवा महत्त्व राहिलेले नाही.या गावाला ग्रामपंचायतच्या आशिर्वादाने चहुबाजूने अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे.त्याची वरिष्ठ पातळीवरुनच दखल घेण्यात यावी अशीच अपेक्षा कौळाणेवासियांची आहे.
(उद्या वाचा-कौळाणेत पिण्याचा पाणीप्रश्न पेटणार,आणि हे पाप कुणाच्या माथी मारणार?)

Previous article*व-हाणेतील वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या चौकशीची मागणी*
Next article🛑 कामगार व उत्पादन मंत्री यांच्या संपर्क कार्यालया समोर….! ठिय्या आंदोलन 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.