*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र*
पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न नाशिक ,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद (अण्णा) पवार यांच्या मार्गदर्शननुसार छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे काही पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न करण्यात आला आहे. नाशिक येथील छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय येथे झाला…*
*त्यावेळी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद (अण्णा) पवार, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे कायदेशीर सल्लागार व महासचिव ADV. अलकाताई शेळके मोरेपाटील, मीडिया प्रमुख प्रा. निलेश दुसे सर, नाशिक जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख सुभाष जाधव यांचा उपस्थिती मध्ये छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा श्रीमती पारोताई तडवी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नारायण आष्टेकर, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक शहर अध्यक्ष किशन त्रिभुवन व कुसुमताई अय्यर सह पदाधिकारी उपस्थित होते.*