• Home
  • देगलूर नगर परिषदेचा मनमानी कारभार रात्री बे रात्री नळाला पाणी (नेहमी प्रमाणे गढूळ) सोडल्याने होते जन- सामन्याची हेंडसाळ

देगलूर नगर परिषदेचा मनमानी कारभार रात्री बे रात्री नळाला पाणी (नेहमी प्रमाणे गढूळ) सोडल्याने होते जन- सामन्याची हेंडसाळ

देगलूर नगर परिषदेचा मनमानी कारभार रात्री बे रात्री नळाला पाणी (नेहमी प्रमाणे गढूळ) सोडल्याने होते जन- सामन्याची हेंडसाळ

नांदेड, दि.२७; राजेश एन भांगे

देगलूर नगर परिषद नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ब, दर्जा ची परिषद म्हणून परिचित असून देखील वरचेवर या नगर परिषेदे अंतर्गत असुविधेचा कळस उंचावत चालला असून एन पावसाळ्यात गावातील रस्ते खोदून चिखळमय करून रहदारीला अडथळा निर्माण करून गावातील नागरिक कोरोना ने नाही मेले तर पडून तरी मारतील अशी सोय करायची नाहीतर कहर म्हणून नळाला घान गढूळ पाणी सोडून वेळी अ वेळी रात्री बे रात्री केव्हाही सोडायचे अन जनसामान्य नागरिकांना हैराण कसे करता येईल याची दक्षता देगलुर नगर परिषदे कडून अर्वजून घेतले जाताना दिसून येत आहे.
तरी नगर परिषद अधिकाऱ्याने स्वच्छ पाणी व नागरिकाच्या सोयी सुविधांचा वेळीच लक्ष देऊन सुधारणा न केल्यास देगलूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना हेच गढूळ नळाचे पाणी पाजवणार असल्याचे एथिल नागरिकांनी ईशरा दिला आहे.

anews Banner

Leave A Comment