• Home
  • 🛑 सरकार मराठा समाजा सोबत ….! मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणारा :- उद्धव ठाकरे 🛑

🛑 सरकार मराठा समाजा सोबत ….! मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणारा :- उद्धव ठाकरे 🛑

🛑 सरकार मराठा समाजा सोबत ….! मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणारा :- उद्धव ठाकरे 🛑
✍️ नवी मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ महाविकास आघाडी सरकार मराठा समजासोबत असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माथाडी संघटेनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडीभवनमध्ये एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

दरम्यान, सरकार मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहे.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी तज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं ठाकरेंनी सांगितलं…⭕

anews Banner

Leave A Comment