Home Breaking News *सटाणा शहरात मनसेचा मोर्चा*

*सटाणा शहरात मनसेचा मोर्चा*

213

*सटाणा शहरात मनसेचा मोर्चा* सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सटाणा शहरातील नागरिकांची ५०% (घरपट्टी)मालमत्ता कर माफ करावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सटाणा शहर व मनविसे बागलाण रस्त्यावर..
काही दिवसांपूर्वी सटाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते परंतु दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेने आज दिनांक.२२ सप्टेंबर २०२० रोजी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उपोषणास बसले
यावेळी मनसे शहराध्यक्ष पंकज सोनवणे,सरचिटणीस मंगेश भामरे,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे

Previous articleनांदेड येथे, मराठा आरक्षण मिळे पर्यंत सरकारी नौकर भरती रद्द करावी या मागणीसाठी महाआरती आंदोलन करून निवेदन देण्यात आले
Next article🛑 गुंठा मंत्री (भाऊ)……!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.