• Home
  • 🛑 अखिल भारतीय सेना….! नगरसेवका सौ. गीता गवळी ह्यांनी,आग्रीपाडा येथील बेबी मैदानाची पाहणी केली 🛑

🛑 अखिल भारतीय सेना….! नगरसेवका सौ. गीता गवळी ह्यांनी,आग्रीपाडा येथील बेबी मैदानाची पाहणी केली 🛑

🛑 अखिल भारतीय सेना….! नगरसेवका सौ. गीता गवळी ह्यांनी,आग्रीपाडा येथील बेबी मैदानाची पाहणी केली 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕अखिल भारतीय सेना नगरसेविका सौ गीता अजय गवळी ह्यांनी बेबी मैदान अग्रीपाडा येथे मैदानाची आज महानगर पालिका आर्किटेक अधिकारी ,तसेच गार्डन इंजिनिअर आणि स्थानिक रहिवाशी ह्यांच्या सोबत पाहणी केली…

येतिल रहिवाशांनी सूचना विविध मागनी केल्या आहेत आणि विविध समस्यांविषयी चर्चा केली आहे सदर बेबी मैदानाचे दुरुस्ती आणि नुतनिकरणा चें काम आता लवकरात लवकर सुरू होणार आहे .

प्रस्तावित नूतनीकरण खालीलप्रमाणे केले जाईलः

१. जॉगिंग ट्रॅक (झांबा स्टोन ट्रॅक)
2. लेडीज रेस्टरूम
Lad. लेडीज जिम एरिया (उपकरणे)
4. एलईडी लाइटिंग
5. मुले खेळाचे क्षेत्र
6. सुरक्षा
7. ग्रँड प्रवेश
8. बाउंड्री ग्रिल रिप्लेसमेंट
9. गार्डन फर्निचर
10. पूर्ण सुशोभिकरण आणि बरेच काही….⭕

anews Banner

Leave A Comment