• Home
  • *दहिवड परिसरात अतिवष्टीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान*

*दहिवड परिसरात अतिवष्टीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान*

*दहिवड परिसरात अतिवष्टीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान*
दहिवड(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-

दहिवड रामनगर ता.देवळा जि.नाशिक पंचक्रोशीतील शिवारात शनिवार दि.१९/०९/२०२० रात्री चे सुमारास बेदरकार अवकाळी पावसामुळे कांदा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.प्रचंड प्रमाणात खते औषधे यांचा खर्च झाला आहे. काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे पीक विमा कंपनीने याकडे लक्ष द्यावे.आणि लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. शासकीय पातळीवरून दखल घेतली जावी. अशी मागणी
संजय दहिवडकर
तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना यांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment