• Home
  • *उतर महाराष्ट्रात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा*

*उतर महाराष्ट्रात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा*

*उतर महाराष्ट्रात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा*
*नाशिक,(विष्णू अहिरे युवा मराठा न्युज)-*उतर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार जिल्ह्यात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा हवामान तज्न किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे,
यावेळी निसार्गातील बदलामुळे ढगफुटी होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे,शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिंकाचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

anews Banner

Leave A Comment