• Home
  • मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पाहणी केली

मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पाहणी केली

मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची,
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पाहणी केली

नांदेड,दि. १८ ; राजेश एन भांगे

मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व मुखेड शहरातील विविध भागातील पावसामुळे पडझड व पडलेल्या घरांची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी पाहणी केली . यावेळी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम,आ. तुषार राठोड, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,तहसीलदार काशिनाथ पाटील, मुख्याधिकारी
विजय चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक गणपत चित्ते, अशोक गजलवाड,राम पत्तेवार, डॉ.विरभद्र हिमगीरे जगदिश बियाणी, गोविंद घोगरे,राहुल लोहबंदे,बबलु मुल्ला,चंद्रकांत जी गरुडकर आदींसह अनेक जण उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment