• Home
  • राज्याचे ग्रामविकास मंत्री कोरोना पाँझिटीव्ह*

राज्याचे ग्रामविकास मंत्री कोरोना पाँझिटीव्ह*

*राज्याचे ग्रामविकास मंत्री कोरोना पाँझिटीव्ह*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांच्या पाठोपाठ आता कागल तालुक्याचे व
राज्याचे कँबिनेट मंत्री ग्रामीण विकास नामदार श्री हसन मुश्रीफ यांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला असून त्यांनी स्वतः माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी , लवकरात लवकर उपचार करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्वसामान्य जनतेबरोर आता राज्यातील आमदार , खासदार व मंत्री देखील या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडत आहेत. नामदार मुश्रीफ म्हणाले कि मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल होईन.
माझी तब्येत उत्तम आहे तसेच सर्वांनी स्वतः ची काळजी घ्यावी
असे नामदार हसन मुश्रीफ यांनी सर्वांना सांगितले .

anews Banner

Leave A Comment