• Home
  • 🛑 मराठा समाजासाठी १३% जागा बाजुला काढणार 🛑

🛑 मराठा समाजासाठी १३% जागा बाजुला काढणार 🛑

🛑 मराठा समाजासाठी १३% जागा बाजुला काढणार 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई-⭕महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस विभागातील भरतीमध्ये मराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची घोषणा केली. यासोबतच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, ‘मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण ही पोलिस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील.

यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी करुन मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली….⭕

anews Banner

Leave A Comment