• Home
  • बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

नांदेड, दि. १६ – राजेश एन भांगे

कंधार तालुकयातील बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रसच्या वर्धापन दिनानिमित्त येथील आरोग्य कर्मचारी, परिचारिका भगिनी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व नागरिकांना मास्क व सेनिटायझर्स चे वाटप करून फवारणीसाठी चे साहित्य देताना यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. वर्षाताई भोसीकर व तालुका काँग्रेसचे सरचिटणीस हणमंत पाटील पेठकर, प्राचार्य सौ. राजश्री शिंदे, डॉ. लक्ष्मीकांत पेठकर, डॉ. सौ. पेठकर, सौ चंदेल, सचिन पेठकर, बालाजी तोटावड, तुळशीराम पलिमकर, बाबू गायकवाड, व गावातील नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment