Home Breaking News *छावा जनक्रांती संघटनेचा मंत्रालयात दणका धडक*

*छावा जनक्रांती संघटनेचा मंत्रालयात दणका धडक*

114
0

*छावा जनक्रांती संघटनेचा मंत्रालयात दणका धडक*
*नाशिक,(विष्णू अहिरे युवा मराठा न्युज)*
*शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई येथे छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चा एकदम जोरदार पद्धतीने दणका… छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा. समाजसेवक इंजिनीयर शरद (अण्णा) पवार साहेब यांचा पद्धतीने आज मंत्रालय मुंबई येथे एकदम वेगळ्या वाटेने छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चा करारा जबाब दिला आहे.*

*वर्षा गायकवाड, बच्यु कडू व वंदना कृष्णा यांचा कार्यकाळ मध्ये नितीन बच्चाव, प्रवीण अहिरे, उदय देवरे, नितीन उपासनी, प्रवीण पाटील, रामचंद्र जाधव, देविदास महाजन, शालेय शिक्षण विभाग नाशिक विभाग मध्ये ९० कोटी रुपयांचा निव्वळ भ्रष्टाचार केला आहे…*

*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शासकिय बंगला बी. ४ छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद (अण्णा) पवार साहेब समोरा समोर दणका दिला…*

*शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्यु कडू यांचा मुंबई मंत्रालय येथे त्यांचा ऑफिस मध्ये छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा.समाजसेवक शरद (अण्णा) पवार साहेब यांनी जबरदस्त पद्धतीने बचु कडू यांना मनापासून दणका देण्यात आला आहे.*

*शिक्षण विभाग मंत्री व राज्यमंत्री यांचा बाप दाखव नाही, श्राद्ध घाल, आज मुंबई मंत्रालय येथे समाजसेवक शरद पवार साहेब यांनी ठोकून दणका दिला…*

*सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचा बाप फक्त छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र आहे… ओपन चॅम्पियन खेळतो आम्ही…कोणाचा बापाला घाबरत नाही आम्ही…एक दोन नाही तर शंबर गुन्हे दाखल करा… कारण आमची छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र भारतीय घटना व भारतीय संविधान प्रमाणे काम करते…त्याचा करता आम्ही कोणाचा बापाला घाबरत नाही…*

*हरामखोरी करणारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आता नक्की शिक्षण विभाग मधे बदल करावा, ९० कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे नाशिक शिक्षण विभाग मधील अधिकारी नितीन बच्छाव, उदय देवरे, प्रवीण अहिरे, नितीन उपासनी, रामचंद्र जाधव, प्रवीण पाटील व देविदास महाजन यांना निलंबित करा. नाही तर महाराष्ट्र मध्ये बच्चू कडू ला छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नक्की ठोकणार हेच वाक्य पूर्ण करणार..आमची मागणी पूर्ण कर…नाही तर ठोकणार तर ठोकणार… छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र…*

*नाशिक शिक्षण विभाग मंत्री व राज्यमंत्री यांनी ३०/०९/२०२० मुदत देण्यात आली आहे…निलंबित केले पाहिजे व कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. शिक्षण सेवेतून कायमच निलंबित केले पाहिजे.*

*दिनांक १४/०९/२०२० रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण राज्य मंत्री बच्यु कडू व अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना मुंबई मंत्रालय येथे छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे निवेदन देण्यात आले.त्यावेळेस छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक (शरद अण्णा) पवार साहेब व छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे कायदेशीर सल्ला गार व महासचिव adv. अलका मोरे पाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक महिला आघाडी अध्यक्षा मेघा आहेर, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक महिला जिल्हा अध्यक्षा कविता आहेर व ठाणे जिल्हा व पुणे जिल्हा चे काही पदाधिकारी उपस्थित होते…*

Previous article*एस.टी.महामंडाळात मिळणार अनुकंपतत्वार नोकरी*
Next articleदेगलूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here