Home Breaking News *निधनवार्ता*

*निधनवार्ता*

105
0

*निधनवार्ता* युवा मराठा न्युज चँनलचे सुरगाणा तालुक्याचे तालुका प्रतिनिधी गायकवाड सर यांचे सासरे देवाजी रतण हाडस यांचे परवा रात्री अचानक तब्बेत बिघडल्याने दवाखान्यातुन वापस येतांना अचानक निधन झालं देवाजी रतन हाडस यांना युवा मराठा न्युज तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली श्रध्दाजंली अर्पण करीत आहोत. गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात युवा मराठा न्युज महाराष्ट्र परिवार सहभागी आहे.ईश्वर मृतात्म्यांस चिरशांती देवो हि प्रार्थना. व्यवस्थापकीय संपादक

Previous articleकांदा उत्पादकांचे उमराणेत आंदोलन
Next article*मराठ्यांनो आंदोलनास सज्ज रहा ,* *सकल मराठा समाज* *कोल्हापूर*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here