• Home
  • *कर्तव्य पार पाडताना कोरोनाने मृत्यू* *झालेल्या* *पोलीस* *कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखाचा* *धनादेश*

*कर्तव्य पार पाडताना कोरोनाने मृत्यू* *झालेल्या* *पोलीस* *कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखाचा* *धनादेश*

*कर्तव्य पार पाडताना कोरोनाने मृत्यू* *झालेल्या* *पोलीस* *कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखाचा* *धनादेश*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा)*

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथील हवालदार संजीत विलास जगताप हे कोरोना महामारीच्या संसर्गामुळे संजय घोडावत विद्यापीठातील कोविड केंद्रामध्ये उपचार घेताना २६ ऑगस्ट रोजी मयत झाले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आज ५० लाख रुपयांचा धनादेश दिवंगत श्री. जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना दिला.
काही अडचण असल्यास, मुलांच्या शिक्षणाबाबत काही मदत लागल्यास जरुर संपर्क करा. सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी वडील विलास जगताप, आई आक्काताई जगताप मुलगा यश व मुलगी दर्शना उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment