Home Breaking News *नासिक (बागलाण)आदिवासी बचाव बचाव महाराष्ट राज्य ,नासिक तर्फे बागलाण तालुक्याचीआढावा बैठक संपन्र*

*नासिक (बागलाण)आदिवासी बचाव बचाव महाराष्ट राज्य ,नासिक तर्फे बागलाण तालुक्याचीआढावा बैठक संपन्र*

103
0

*नासिक (बागलाण)आदिवासी बचाव बचाव महाराष्ट राज्य ,नासिक तर्फे बागलाण तालुक्याचीआढावा बैठक संपन्र* आदिवासी बचाव समिती तर्फ घेण्यात आलेल्या बैठकीत युनो द्वारा घोषित 13 सप्टेंबर जागतिक आदिवासि अधिकार दिनाची रुपरेषाठरविण्यात आली

बागलाण तालुक्यातील अलीयाबाद येथेआदिवासी बचाव अभियान महाराष्ट राज्य द्वारा घेण्यात आलेल्या बागलाण तालुका कार्यकारणी ची बैठक संपन्र झाली असुन सर्व कार्यकर्त्यांना 13 सप्टेंबर2007ला युनो द्वारा घोषित करण्यात आलेल्या जागतीक अधिकार दिवस हा सोशल डीस्टंसिंगचे पालन करत प्रत्येक गावात कार्यक्रम घेण्यात यावा व युनो द्वारा घोषित व 193देशांनी. भारतासह.स्वीकृत आदीवासी अधिकार जाहिरनाम्याची जनजागृती ही काळाची गरज आहे असे अवाहन केंद्रीय सरचिटणीस आप किसनजी ठाकरे व संस्कृती संवर्धंक प्रमुक आप रमेश भोये व रावण चौरे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी के के गांगुर्डे .शिवमण साबळे .पंकज बागुल नारायण भोये पृथ्वी बागुल पंडीत चौरे दिपक देशमुख आदी मान्यवर हजर होते.
*युवा मराठा न्युज साठी नारायण भोये विभागीय संपादक साल्हेर*

Previous article* केळझर फाट्याजवळ झाला अपघात *
Next article🛑 फ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक करा सामान 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here