* केळझर फाट्याजवळ झाला अपघात *
सटाणा तालुक्यातील केळझर फाटा येथे पिकप ही गाडी रस्त्यावर पलटी झाली आहे ही साल्हेर भागाकडून मजूर घेऊन जातांना हा अपघात झाला असून या गाडीत 50 ते 75 मजुर होते त्यातील काही जण जखमी झाले असल्याची माहिती दिली आजुबाजूच्या नागरिकांच्या माहितीनुसार या गाडीत गाडीच्या टप्पावर मजुर बसलेले होते म्हणजे गाडी ओहरफुल भरलेली होती म्हणून पोलिस अधिकाऱ्यांचे या भागात दूर्लक्ष आहे असे दिसून येते त्यामुळे या भागात अधिकार्यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे *(युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर) *