• Home
  • *वडगांव शहरातील कोरोना पाँझिटीव्ह संख्या दोनशे बावन्न*

*वडगांव शहरातील कोरोना पाँझिटीव्ह संख्या दोनशे बावन्न*

*वडगांव शहरातील कोरोना पाँझिटीव्ह संख्या दोनशे बावन्न*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील वडगांव शहरतील कोरोणा पाँझिटीव्ह रूग्णांचा आकडा दोनशे बावन्नवर पोहोचला तसेच यामध्ये विद्यमान नगरसेविकेचाही समावेश असुन सद्या वडगांव शहर दहा दिवसांकरीता शंभर टक्के जनता कर्फ्यु असुन देखील कोरोना रूग्णांचा आकडा कमी का येत नाही . याचा विचार वडगांव शहरातील जनतेला पडला आहे.
तसेच आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १७५ असुन रात्री उशिरापर्यंत ५ नविन रूग्ण आढळले आहेत. त्यामधे आजपर्यंत ६ जण कोरोनाचे बळी गेले आहेत.
लाँकडा़ऊन असुनदेखिल दररोजचा पाँझिटीव्ह आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांतुन भितीचे वातावरण निर्माण होत आहे.
एकूण positive. – २५२
बरे झालेले. – १७५
उपचार चालू असलेले – ७१
मृत्यू झालेले. – ०६
आज आढळलेले रूग्ण संख्या- ५
नागरिकांना वेळोवेळी पालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुचना देखील देणेत येत आहेत.
घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करणेत येत आहे.

anews Banner

Leave A Comment