• Home
  • 🛑 वर्षभरात अर्थव्यवस्था रुळावर येणार, कंपन्यांना विश्वास 🛑

🛑 वर्षभरात अर्थव्यवस्था रुळावर येणार, कंपन्यांना विश्वास 🛑

🛑 वर्षभरात अर्थव्यवस्था रुळावर येणार, कंपन्यांना विश्वास 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 11 सप्टेंबर : ⭕ करोना संकटात सर्वच क्षेत्राची पुरती वाट लागली आहे. याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. ज्यात ६८ टक्के कंपन्यांनी वस्तूंची कमी झालेली मागणी सर्वात मोठं आव्हान सांगितले. तर ६२ टक्के कंपन्यांनी वर्षभरात अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ४१ टक्के कंपन्यांनी विक्री ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राच्या आशा उंचावल्या आहेत. ⭕

anews Banner

Leave A Comment