• Home
  • 🛑 मराठा क्रांती मोर्चाचा….! तांबडी गाव रोहा तालुक्यात आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा….! तांबडी गाव रोहा तालुक्यात आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा….! तांबडी गाव रोहा तालुक्यात आंदोलन 🛑
✍️ रोहा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रायगड/रोहा:⭕ तालुक्यातील तांबडी गावातील अल्पवयीन मुलीचे शारीरिक अत्याचार करून हत्याकांड घडले.

त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व स्थानिक गावकरी यांच्या वतीने न्याय मागण्यासाठी तांबडी गावात सोमवार ७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच ताईला श्रध्दांजली वाहण्यात आली.

तरी सदर घटनेचा निषेध करण्यासाठी तांबडी बुद्रुक,वाली,घोसाळे,विरजोली,भालगांव पंचक्रोशीतील (मराठा बांधव ) नागरिक तसेच तांबडी गावातील पंचक्रोशीतील सरपंच व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या होत्या.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रांत साहेब व डीवायएसपी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागण्यांचे निवेदन देण्यात आले .⭕

anews Banner

Leave A Comment