• Home
  • 🛑 पुणे,पिंपरी_चिचवड जिल्ह्यातील….! कोरोना-19 उपाययोजनेची आढावा बैठक 🛑

🛑 पुणे,पिंपरी_चिचवड जिल्ह्यातील….! कोरोना-19 उपाययोजनेची आढावा बैठक 🛑

🛑 पुणे,पिंपरी_चिचवड जिल्ह्यातील….! कोरोना-19 उपाययोजनेची आढावा बैठक 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुणे जिल्ह्यातील कोरोना-१९ आढावा बैठक आज झाली. या बैठकीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,जेष्ठ नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,आमदार,खासदार,महापाैर,विभागीय आयुक्त,महापालिका आयुक्त,पोलीस आयुक्त वैद्यकीय आधिकारी उपस्थित होते.

* व्हेंन्टेलेटर बेड उपल्बध करून द्यावे
*समन्वयाचा अभाव विशेष आधिकारी नियुक्त करावा.
*प्राव्हेट हाॅस्पिटल रुग्णाची वैद्यकीय बील जादा अकारतात त्यांच्यावर कारवाई करावी
*महापालिका व सरकारी हाॅस्पिटल मध्ये मॅनपॉवर उपलब्ध करूण द्यावी.

संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची बैठकीत मागणी..⭕

anews Banner

Leave A Comment