• Home
  • 🛑 घरगुती गॅस सिलेंडर….! ५० रुपयांनी स्वस्त….! असे करा लवकरात लवकर, आँनलाईन बुकिंग 🛑

🛑 घरगुती गॅस सिलेंडर….! ५० रुपयांनी स्वस्त….! असे करा लवकरात लवकर, आँनलाईन बुकिंग 🛑

🛑 घरगुती गॅस सिलेंडर….! ५० रुपयांनी स्वस्त….! असे करा लवकरात लवकर, आँनलाईन बुकिंग 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕सध्या देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. तसेच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या आहेत.

नोकर कपात, पगार कपात या गोष्टींमुळे सामान्य माणसांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किराणा, गॅस, या गोष्टी घरातील महत्वाच्या गोष्टी आहे.

त्यामुळे आता गॅस सिलेंडरचे भाव जरी वाढलेले असले तरी तुम्ही आता सिलेंडर मागे ५० रुपये वाचवू शकणार आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने अनेक जण कुठेना कुठे पैसे वाचवण्यासाठी बघत आहे मग ते १० रुपये असले तरी खूप आहे.

आता तुम्ही तुमचे गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक करून तुमचे ५० रुपये वाचवू शकतात.

जर तुम्ही अ‍ॅमेझॉन पेवरून इंडेन, भारत, एचपी गॅस या कंपन्यांचे सिलेंडर बुक केले तर तुम्हाला ५० रुपये वाचवता येणार आहे.

असे करा गॅस सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग :-

१) सर्वात आधी तुम्हाला अ‍ॅमेझॉन पेच्या पेमेंट ऑप्शन्सवर क्लिक करावे लागणार आहे.

२) त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरगुती गॅस सिलेंडरची कंपनी निवडावी लागणार आहे.

३) कंपनी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर कंपनीला दिलेला मोबाईल नंबर किंवा एलपीजी नंबर टाकावा लागणार आहे.

४) त्यानंतर स्क्रीनवर तुमची माहिती येईल, त्यानंतर तुमचे अ‍ॅमेझॉन पेला लिंक असलेल्या यूपीआय किंवा डेबिट कार्डमधून तुमचे पैसे कापले जातील.

काही वेळातच तुम्हाला तुमचा ५० रुपयांचा कॅशबॅक परत मिळेल. दरम्यान, ही ऑफर फक्त ३१ ऑगस्टपर्यंत आहे, त्यानंतरही कंपनी या ऑफरची मुदत पुढे वाढवू शकते….⭕

anews Banner

Leave A Comment