• Home
  • 🛑 **उस्मानाबाद येथे मुधोळ, दिवेगावकर यांचा सत्कार** 🛑

🛑 **उस्मानाबाद येथे मुधोळ, दिवेगावकर यांचा सत्कार** 🛑

🛑 **उस्मानाबाद येथे मुधोळ, दिवेगावकर यांचा सत्कार** 🛑
✍️ उस्मानाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

**उस्मानाबाद: कर्तव्यदक्ष** **जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली झाल्यानिमित्त सत्कार**

**तर नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*
**यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.**

**उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी (दि.२८) सकाळी १०.३० हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा मराठी पत्रकार संघ, महसुल विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषदच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे*

**कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर केवळ निमंत्रितांना उपस्थित रहावे. सुरक्षित अंतर मास्क, सॅनिटायझर अनिवार्य आहे. निमंत्रितांशिवाय कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य व कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, प्रदेश प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा संघटक मल्लिकार्जुन सोनवणे यांनी केले आहे** …..⭕

anews Banner

Leave A Comment