• Home
  • *अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन*

*अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन*

*अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन*
नाशिक,(युवा मराठा न्युज ब्युरो टिम)- निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथील रहिवाशी व इंग्लीश मिडीयम शाळेचे कर्मचारी अमोल अशोक साळवे यांचे नुकतेच हदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले,
त्यांच्या पश्चात आई,बहिण,पत्नी मुले असा परिवार असून, व-हाणे ता. मालेगांव येथील पाणीपुरवठा कर्मचारी देवधर उन्हवणे यांचे ते शालक होते,अमोल साळवे यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अमोल साळवे यांच्या मृतात्म्यांस परमेश्वर चिरशांती देवो हिच युवा मराठा न्युज परिवाराची परमेश्वराकडे प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली.
व्यवस्थापकीय संपादक

anews Banner

Leave A Comment