• Home
  • गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस*

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस*

*गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 97 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 2.50 (459.38), शिरोळ- 0.86 (362.29), पन्हाळा- 22.86 (1346.57), शाहूवाडी- 27.83 (1645.83), राधानगरी- 29.50 (1781.33), गगनबावडा-97 (4443.50), करवीर- 12.09 (976.18), कागल- 13.29 (1156), गडहिंग्लज- 13.57 (817.57), भुदरगड-26 (1774.20), आजरा- 34.50 (1929.50), चंदगड- 20.67 (9770) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद झाली आहे.

anews Banner

Leave A Comment