• Home
  • 🛑 IPL २०२०: ही कंपनी बीसीसीआयला देणार २२२ कोटी 🛑

🛑 IPL २०२०: ही कंपनी बीसीसीआयला देणार २२२ कोटी 🛑

🛑 IPL २०२०: ही कंपनी बीसीसीआयला देणार २२२ कोटी 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 19 ऑगस्ट : ⭕ आयपीएल २०२०चे प्रायोजकत्व ड्रमी ११ ला मिळाले आहे. यासाठी ड्रमी ११ बीसीसीआयला २२२ कोटी रुपये देणार आहे. प्रायोजकत्वासाठी ड्रीम ११ने २५० कोटी, अनएकॅडमीने २१० कोटी, टाटा ग्रुपने १८० कोटी तर बायजूने १२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. ⭕

anews Banner

Leave A Comment