• Home
  • 🛑 राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठी भरती 🛑

🛑 राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठी भरती 🛑

🛑 राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठी भरती 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 ऑगस्ट : ⭕ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड मध्ये 493 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही आहे.

➡️ पद आणि जागा :-

1) फिजिशियन : 6
2) भुलतज्ञ : 6
3) वैद्यकीय अधिकारी : 80
4) आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) : 76
5) स्टाफ नर्स : 202
6) लॅब टेक्निशियन : 48
7) हॉस्पिटल मॅनेजर : 39
8) एक्स-रे टेक्निशियन : 08
9) डाटा एन्ट्री ऑपरेटर : 28

➡️ मुलाखत :-
या भरतीसाठी थेट मुलाखत14 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान जिल्हा रुग्णालय अलिबाग मध्ये घेतली जाणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment