• Home
  • 🛑 टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती 🛑

🛑 टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती 🛑

🛑 टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 ऑगस्ट : ⭕ टाटा मेमोरियलमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे.‘नर्स’ पदासाठी ही भरती असणार असून यामध्ये 50 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2020 असणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही आहे.

➡️ मुलाखतीचे स्वरूप :-
सोमवार ते शुक्रवार 10:00 AM ते 12:00 PM वाजेपर्यंत थेट मुलाखत घेतली जाणार आहे.

➡️ ठिकाण : Nursing Office, 10th Floor, Annexe Buidling , Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Marg, Parel Mumbai-400 012 ⭕

anews Banner

Leave A Comment