• Home
  • 🛑 तिरंग्याच्या मास्कचा निषेध 🛑

🛑 तिरंग्याच्या मास्कचा निषेध 🛑

🛑 तिरंग्याच्या मास्कचा निषेध 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 13 ऑगस्ट : ⭕ १५ ऑगस्ट निमित्त बाजारात तिरंग्याच्या रंगातले मास्क आले आहेत. लोक कौतुकाने हे मास्क खरेदी करतील. मात्र त्याला आपली थुंकी, शिंका लागून कालातंराने हे मास्क कचराकुंडीत किंवा रस्त्यावर पडणार आहेत. त्यामुळे असे मास्क घेऊ नका, असा ट्रेंड व्हाट्सअपवर व्हायरल होत आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment