• Home
  • पेठ वडगांव मधे कर्नाटक सरकारच्या निषेर्धात तिरडी मोर्चा

पेठ वडगांव मधे कर्नाटक सरकारच्या निषेर्धात तिरडी मोर्चा

पेठ वडगांव मधे कर्नाटक सरकारच्या निषेर्धात तिरडी मोर्चा

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरामधील मराठा नगर येथे
कर्नाटकात जनगुत्ती गावांतील काही समाजकंटक सामाजीक संघटित लोकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या बद्दल कर्नाटक सरकारचा तिरडी मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केला.
पुन्हा त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा असे मराठा नगर मधील शिव प्रेमींनी भावना व्यक्त केल्या .
या प्रसंगी वडगांव युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष किरण पाटील , युवानेते दिग्विजय कुशिरे , युवानेते सचिन सलगर , रवि पाटील , स्नेहांकित शिंदे , सोन्या पाटील , मनोज कोठारी , महेश दुर्गुळे , सचिन सणगर , सुजल परीट , महेश सुतार , प्रतिक पाटील , ओंकार पाटील , शिवम वडिंगेकर , आकाश धारवट , सौरभ सणगर ,प्रथमेश धारवट ,विनोद पाटील समर्थ पाटील , गार्गी शिंदे इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment