• Home
  • 🛑 सातारा जिल्ह्यातील या…! तरूण महिला उद्योजिकेंचे हार्दिक अभिनंदन…..! 🛑

🛑 सातारा जिल्ह्यातील या…! तरूण महिला उद्योजिकेंचे हार्दिक अभिनंदन…..! 🛑

🛑 सातारा जिल्ह्यातील या…! तरूण महिला उद्योजिकेंचे हार्दिक अभिनंदन…..! 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕खरेतर या कोरोना लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले. साहजिकच अनेकांच्या नोकर्या, रोजगार गेले. मोठा आर्थिक प्रश्न लोकांच्या समोर उभा राहिला.

परंतु सातारच्या या फॉर्मसीचे शिक्षण घेत असलेल्या रिद्धी व सिद्धी लावंड या बहिणींनी लॉकडाऊन काळात एका उद्योग समूहाच्या माध्यमातून लघु गृह उद्योग (सॅनिटरी नॅपकिन प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग) यशस्वीपणे सूरू केला आहे.

लॉकडाऊनमुळे ज्यांच्या नोकर्या, रोजगार गेले त्यांच्यासाठी नक्कीच हे प्रेरणादायी आहे.

आपण सर्व शिवरायांच्या भूमीतील मावळे संकटाचा सामना करून पुन्हा नव्याने उभारी घेणे, आपल्या रक्तातच आहे. त्यामुळे निराश न होता, आत्मनिर्भर होऊया. आपणही व्यवसाय सुरू करू शकता. फक्त जिद्द व चिकाटी हवी….⭕

anews Banner

Leave A Comment