• Home
  • *पेठ वडगांवच्या नगरसेवकाला* *कोरोनाची लागन*

*पेठ वडगांवच्या नगरसेवकाला* *कोरोनाची लागन*

*पेठ वडगांवच्या नगरसेवकाला* *कोरोनाची लागन*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफा युवामराठान्यूज)

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील स्विकृत नगरसेवकाला कोरोनाची लागन झाली आहे.
तसेच त्यांच्या वडिलांना कोरोना पाँझिटीव्ह झाल्याने वडगांव शहरात भितीच वातावरन झाले आहे.
आज सकाळीच कोरोना लागन झालेल्या नगरसेवकाच्या आईचे कोल्हापूरच्या खासगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .
आज सकाळीच नगरसेवकाच्या घराजवळील सर्व परिसरात सँनिटयझर फवारणी करून निर्जंतुकीकरन केले असुन सर्व परिसर सिल केला आहे.
नगरसेवकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावांची यादी बनविण्याचे काम पालिका प्रशासन युद्ध पातळीवर सुरू आहे.

वडगांव शहराजवळ लाटवडे गावातील एका व्यक्तीचे वडगांवमधे सलुन दुकान आहे .त्यालाही कोरोनाची लागन झाली आहे.
त्यामुळे वडगांव शहरात कोरोना रूग्नांची संख्या आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

anews Banner

Leave A Comment