Home Breaking News 🛑 मनसेचा…..! ठाकरे सरकारला इशारा 🛑

🛑 मनसेचा…..! ठाकरे सरकारला इशारा 🛑

113
0

🛑 मनसेचा…..! ठाकरे सरकारला इशारा 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासचा अडथळा येत आहे. वारंवार अर्ज करूनही ई-पास नामंजूर होत असल्याने कोकणवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पास नामंजूर होणाऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारे सर्वाधिक असून दुसरीकडे खासगी एजंट ई-पाससाठी कोणतेही शुल्क नसताना मोठ्या प्रमाणात पैसे आकारून चाकरमान्यांची लूट करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here